दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि : ७०० क्लार्क, वाहनचालक इ.
दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि मध्ये एकूण ७०० जागांच्या भरतीकरिता क्लार्क, वाहनचालक इ. पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.
एकूण पदे: ७०० पदे
शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादा:
अ क्र | पदाचे नाव | वयोमर्यादा (दि. १२.०९.२०२४ पर्यंत) | शैक्षणिक अर्हता |
०१ | क्लार्क | २१ ते ४० वर्ष | उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी किमान ५०% गुंणाई उत्तीर्ण असावा तसेच MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा. |
०२ | वाहनचालक (सबॉर्डिनेट ए) (फक्त पुरुष) | २१ ते ४० वर्ष | उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराकडे हलके मोटार वाहन (LMV) लायसन असणे आवश्यक तसेच उमेदवारास ०३ वर्षे संबंधित कामाचा अनुभव आवश्यक. |
०३ | सुरक्षा रक्षक (सबॉर्डिनेट बी) (फक्त पुरुष) | २१ ते ४५ वर्ष (उमेदवार माजी सैनिक असल्यास कमल वयोमर्यादा ५० वर्षे असावी) | कोणत्याही शाखेची पदवी किंवा आर्मी ग्रॅज्युएट |
परीक्षा शुल्क:
- क्लार्क: रु. ७४९/-
- वाहनचालक: रु. ६९६/-
- सुरक्षा रक्षक: रु. ६९६/-
- जनरल मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर व इन्चार्ज: रु. ८८५/-
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |