info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
बृहन्मुंबई महानगरपालिका : १८४६ लिपिक/ कार्यकारी सहायक

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण १८४६ जागांच्या भरतीकरिता लिपिक/ कार्यकारी सहायक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.

एकूण पदे: १८४६ जागा


शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेची पदवी किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान ३० श.प्र.मी. वेगाची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. 

वयोमर्यादा: (१४ ऑगस्ट २०२४ रोजी)

  • अराखीव (खुला) उमेदवार : १८ ते ३८ वर्षे
  • राखीव (मागासवर्गीय)/ खेळाडू/ अनाथ उमेदवार: १८ ते ४३ वर्षे 
  • दिव्यांग उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
  • अंशकालीन उमेदवार :  १८ ते ५५ वर्षे
  • माजी सैनिक : नियमाप्रमाणे सवलत 

परीक्षा शुल्क:

  • अराखीव खुला प्रवर्ग: रु. १०००/-
  • राखीव (मागासवर्गीय) प्रवर्ग: रु. ९००/-
Notification PDF:

अंतिम तारीख:

  • ११ ऑक्टोबर २०२४ 

घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:

  • 9923457044
  • 7720889991

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari SandharbhaClick Here 

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631