info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना : १०२ मुख्यसेविका/ पर्यवेक्षिका पदे

महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत एकूण १०२ जागांच्या भरतीकरिता मुख्यसेविका (नागरी प्रकल्प) या पदासाठी पात्र महिलांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.

एकूण पदसंख्या: १०२ पदसंख्या.

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा: (०३. ११. २०२४ रोजी)

  • ओपन उमेदवार : २१ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय/ खेळाडू/ अनाथ उमेदवार : २१ ते ४३ वर्षे
  • दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवार : २१ ते ४५ वर्षे
  • अंशकालीन उमेदवार : २१ ते ५५ वर्षे
  • माजी सैनिक: नियमाप्रमाणे सवलत

परीक्षा शुल्क:

  • अमागास उमेदवार : रु. १०००/-
  • मागासवर्गीय: रु. ९००/-

Notification PDF:

अंतिम दिनांक:

  • ०३ नोव्हेंबर २०२४
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631