info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
महिला व बाल विकास विभाग : २३६ लघुलेखक, संरक्षण अधिकारी इ. पदे

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात एकूण २३६ जागांच्या भरतीकरिता लघुलेखक, संरक्षण अधिकारी, परिविक्षा अधिकारी इ. पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.

एकूण पदसंख्या: २३६ पदसंख्या.

शैक्षणिक पात्रता:

पद क्रमांक पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
०१स्वयंपाकी गट-ड १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक 
०२कनिष्ठ काळजी वाहक गट-ड 

१०वी उत्तीर्ण असणे आवश्यक 

पुरुष उमेदवारांची उंची - ५ फूट ४ इंच व छाती न फुगवता किमान ३१ इंच असावी.

०३वरिष्ठ काळजी वाहक गट-ड 

१०वी उत्तीर्ण असणे आवश्यक 

पुरुष उमेदवारांची उंची - १६३ सेमी व छाती न फुगवता किमान ७९ सेमी असावी.

०४पर्यवेक्षिका अधिकारी गट-ककोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
०५वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहायक गट-क
०६लघुलेखक (उच्चश्रेणी) गट-क

१०वी उत्तीर्ण असणे आवश्यक

लघुलेखन १२० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

०७लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क

१०वी उत्तीर्ण असणे आवश्यक

लघुलेखन १०० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

०८संरक्षण अधिकारी गट-ब

समाज कार्य विषयातील पदव्युत्तर पदवी 

समाज कार्य विषयातील ०३ वर्षांचा अनुभव आवश्यक 

०९संरक्षण अधिकारी गट-क

कला/ विज्ञान/ वाणिज्य/ विधी/ समाज कार्य/ गृह विज्ञान/ पोषण आहार पदवी किंवा त्यास समतुल्य पदवी 


वयोमर्यादा: (०३. ११. २०२४ रोजी)

  • ओपन उमेदवार : १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय/ खेळाडू/ अनाथ उमेदवार : १८ ते ४३ वर्षे
  • दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
  • अंशकालीन उमेदवार : १८ ते ५५ वर्षे
  • माजी सैनिक: नियमाप्रमाणे सवलत

परीक्षा शुल्क:

  • अमागास उमेदवार : रु. १०००/-
  • मागासवर्गीय: रु. ९००/-

Notification PDF:

अंतिम दिनांक:

  • ०३ नोव्हेंबर २०२४
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631