रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित : २०० लिपिक पदे
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित एकूण २०० जागांच्या भरतीकरिता लिपिक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.
एकूण पदे: २०० जागा
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
- तसेच उमेदवार MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा: (१४ ऑगस्ट २०२४ रोजी)
- किमान वय: २१ वर्ष
- कमाल वय: ४२ वर्ष
परीक्षा शुल्क:
Notification PDF:
अंतिम तारीख:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |