info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र : २१९ उच्चश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक इ. पदे

समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र एकूण २१९ जागांच्या भरतीकरिता उच्चश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक इ. पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.

एकूण पदसंख्या: २१९ पदसंख्या.

शैक्षणिक पात्रता:

पद क्रमांक पदाचे नाव शैक्षणिक अर्हता 
०१गृहपाल/ अधिक्षक (सर्वसाधारण)/ गृहपाल अधिक्षक (महिला)

उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.

MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

०२वरिष्ठ समाज कल्याण अधिकारी
०३समाज कल्याण निरीक्षक 
०४उच्चश्रेणी लघुलेखक 

उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी- १२० श.प्र.मि./ मराठी- १२० श.प्र.मि.)

टंकलेखन (इंग्रजी- ४० श.प्र.मि./ मराठी- ३० श.प्र.मि.)

MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

०५निम्नश्रेणी लघुलेखक 

उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी- १०० श.प्र.मि./ मराठी- १०० श.प्र.मि.)

टंकलेखन (इंग्रजी- ४० श.प्र.मि./ मराठी- ३० श.प्र.मि.)

MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

०६लघुटंकलेखक

उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

लघुलेखन इंग्रजी- ८० श.प्र.मि. आणि टंकलेखन (इंग्रजी- ४० श.प्र.मि./ मराठी- ३० श.प्र.मि.)


वयोमर्यादा: (३१.१०.२०२४ रोजी)

  • ओपन उमेदवार : १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे
  • दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
  • अंशकालीन उमेदवार : १८ ते ५५ वर्षे
  • माजी सैनिक: नियमाप्रमाणे सवलत

परीक्षा शुल्क:

  • अमागास उमेदवार : रु. १०००/-
  • मागासवर्गीय: रु. ९००/-
  • माझी सैनिक: फी नाही

Notification PDF:

अंतिम दिनांक:

  • ०२ नोव्हेंबर २०२४
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631