अन्न व औषध प्रशासन विभाग : ५६ वरिष्ठ तांत्रिक सहायक व विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ पदे
अन्न व औषध प्रशासन विभाग एकूण ५६ जागांच्या भरतीकरिता वरिष्ठ तांत्रिक सहायक व विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.
एकूण पदे: ५६ जागा
शैक्षणिक पात्रता:
- वरिष्ठ तांत्रिक सहायक: उमेदवार द्वितीय श्रेणीसह विज्ञान (Science) शाखेतून पदवी उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार औषध निर्माण शास्त्र (B. Pharmacy) पदवी उत्तीर्ण असावा.
- विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ, गट-ब: i) उमेदवार औषध निर्माण शास्त्र (B. Pharmacy) किंवा B.Sc (Chemistry) पदवी उत्तीर्ण असावा. किंवा (Bio-Chemistry) मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. किंवा ii) उमेदवार द्वितीय श्रेणीसह विज्ञान (Science) शाखेतून पदवी उत्तीर्ण असावा व औषधी द्रव्ये विश्लेषणाचा किमान १८ महिन्यांचा अनुभव आवश्यक असावा.
वयोमर्यादा: (२२ ऑक्टोबर २०२४ रोजी)
- खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्ष
- मागासवर्गीय/ खेळाडू/ EWS/ SEBC: १८ ते ४३ वर्ष
- दिव्यांग उमेदवार: १८ ते ४५ वर्षे
- अंशकालीन उमेदवार: १८ ते ५५ वर्षे
परीक्षा शुल्क:
- खुला प्रवर्ग: रु. १०००/-
- राखीव प्रवर्ग: रु. ९००/-
Notification PDF:
अंतिम तारीख:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |