CPR: छ. प्रमिलाराजे रुग्णालय व महाविद्यालय कोल्हापूर : ९५ शिपाई, कक्ष सेवक इ. पदे
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व महाविद्यालय (CPR) कोल्हापूर मध्ये एकूण ९५ जागांच्या भरतीकरिता शिपाई, प्रयोगशाळा परिचर, कक्षसेवक इ. पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.
एकूण पदसंख्या: ९५ पदसंख्या.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
०१ | कक्ष सेवक (रुग्णालय) | ५६ |
०२ | शिपाई (रुग्णालय) | ०८ |
०३ | क्ष-किरण परिचर (रुग्णालय) | ०७ |
०४ | बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) | ०७ |
०५ | शिपाई (महाविद्यालय) | ०३ |
०६ | मदतनीस (महाविद्यालय) | ०१ |
०७ | प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) | ०१ |
०८ | रक्तपेढी परिचर (रुग्णालय) | ०४ |
०९ | अपघात सेवक (रुग्णालय) | ०५ |
१० | प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) | ०१ |
एकूण | ९५ |
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार १०वी उत्तीर्ण असावा. (सर्व पदांकरिता सामायिक पात्रता)
- उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
वयोमर्यादा: (३०. ०९. २०२४ रोजी)
- ओपन उमेदवार : १८ ते ३८ वर्षे
- मागासवर्गीय/ खेळाडू/ अनाथ/ आ.दु.घ. उमेदवार : १८ ते ४३ वर्षे
- दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
- अंशकालीन उमेदवार : १८ ते ५५ वर्षे
- माजी सैनिक: नियमाप्रमाणे सवलत
परीक्षा शुल्क:
- अमागास उमेदवार : रु. १०००/-
- मागासवर्गीय: रु. ९००/-
- माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
Notification PDF: Click Here
शुध्दीपत्रक: Click Here
अंतिम दिनांक:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |