info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
CPR: छ. प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर : १०२ शिपाई, प्रयोगशाळा परिचर इ. पदे

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (CPR) कोल्हापूर मध्ये एकूण १०२ जागांच्या भरतीकरिता शिपाई, प्रयोगशाळा परिचर, कक्षसेवक इ. पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.

एकूण पदसंख्या: १०२ पदसंख्या.


शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार १०वी उत्तीर्ण असावा. (सर्व पदांकरिता सामायिक पात्रता)
  • उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

वयोमर्यादा: (३०. ०९. २०२४ रोजी)

  • ओपन उमेदवार : १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय/ खेळाडू/ अनाथ/ आ.दु.घ. उमेदवार : १८ ते ४३ वर्षे
  • दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
  • अंशकालीन उमेदवार : १८ ते ५५ वर्षे
  • माजी सैनिक: नियमाप्रमाणे सवलत

परीक्षा शुल्क:

  • अमागास उमेदवार : रु. १०००/-
  • मागासवर्गीय: रु. ९००/-
  • माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

Notification PDF:

अर्ज करण्याचा कालावधी :

  • ३१ ऑक्टोबर २०२४ ते २० नोव्हेंबर २०२४
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631