RTE ADMISSION 2024-25
सन २०२४-२५या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना RTE अंतर्गत २५% राखीव जागांवर प्रवेश देण्यात येत आहे.
वयोमर्यादा:
अ. क्र. | प्रवेशाचा वर्ग | वयोमर्यादा | दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे किमान वय | दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे किमान वय |
०१ | प्ले ग्रुप/ नर्सरी | १ जुलै २०२० - ३१ डिसेंबर २०२१ | ०३ वर्षे | ४ वर्षे ५ महिने ३० दिवस |
०२ | ज्युनिअर केजी | १ जुलै २०१९ - ३१ डिसेंबर २०२० | ०४ वर्षे | ५ वर्षे ५ महिने ३० दिवस |
०३ | सिनिअर केजी | १ जुलै २०१८ - ३१ डिसेंबर २०१९ | ०५ वर्षे | ६ वर्षे ५ महिने ३० दिवस |
०४ | इयत्ता १ ली | १ जुलै २०१७ - ३१ डिसेंबर २०१८ | ०६ वर्षे | ७ वर्षे ५ महिने ३० दिवस |
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- निवासाचा पत्ता
- जन्म दाखला
- जातीचा दाखला
- उत्पन्न दाखला
- फोटो
- दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly NokariSandharbha | Click Here |