info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
MPSC : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४

MPSC विभागांतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४

एकूण पदसंख्या: २५८ पदे

विभाग व पदाचे नाव:

* महाराष्ट्र कृषी सेवा - कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग:-

  • उपसंचालक, कृषी गट-अ 
  • तालुका कृषी अधिकारी/ तंत्र अधिकारी गट ब
  • कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब 

शैक्षणिक पात्रता:


वयाची अट: (०१ एप्रिल २०२४ रोजी)

  • अराखीव (खुला) प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे. 
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार : १८ ते ४५ वर्षे.
  • माजी सैनिक : नियमाप्रमाणे सवलत.

परीक्षा फी: 

  • अमागास उमेदवार : रु. ५४४/-
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ दिव्यांग उमेदवार : रु. ३४४/-

अंतिम दिनांक:

  • १७ ऑक्टोबर २०२४
Notification PDF:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 9923457044
  • 7720889991

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631