info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
MPSC : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४

MPSC विभागांतर्गत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४

एकूण पदसंख्या: १३३३ पदे

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावविभागपद संख्याशैक्षणिक पात्रता 
०१तांत्रिक सहायकवित्त विभाग०९कोणत्याही शाखेची पदवी
०२उद्योग निरीक्षकउद्योग ऊर्जा व  कामगार विभाग३९सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc)
०३कर सहायकवित्त विभाग४८२कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
०४लिपिक-टंकलेखकमंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये७८६कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
०५बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालयविधी व न्याय विभाग१७
एकूण१३३३


वयाची अट: (०१ फेब्रुवारी २०२५ रोजी)

  • अराखीव (खुला) प्रवर्ग : १९ ते ३८ वर्षे. 
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ खेळाडू उमेदवार : १९ ते ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार : १९ ते ४५ वर्षे.
  • माजी सैनिक : नियमाप्रमाणे सवलत.

परीक्षा फी: 

  • खुला प्रवर्ग/ खुला प्रवर्गातील माजी सैनिक: रु. ३९४/-
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ उमेदवार/ मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ या प्रवर्गातील माजी सैनिक : रु. २९४/-
Notification PDF:

अर्ज करण्याचा कालावधी: 

  • १४ ऑक्टोबर २०२४ ते ०४ नोव्हेंबर २०२४
परीक्षा दिनांक: 
  • रविवार, ०२ फेब्रुवारी २०२५ 
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631