info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
MPSC : महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४

MPSC विभागांतर्गत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४

एकूण पदसंख्या: ४८० पदे

अ. क्र.विभाग संवर्गपद संख्या
०१सहायक कक्ष अधिकारी (गट-ब अराजपत्रित)विविध मंत्रालयीन प्रशासकीय विभाग ५४
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ०१ 
०२राज्य कर निरीक्षक (गट-ब अराजपत्रित)२०९ 
०३ पोलीस उपनिरीक्षक (गट-ब अराजपत्रित)२१६ 
एकूण४८०

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी पदवी उत्तीर्ण असावा. 
  • पदवी परीक्षेस बसलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र असतील.
  • उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असावे.

वयाची अट: (०१ फेब्रुवारी २०२५ रोजी)


परीक्षा फी: 

  • खुला प्रवर्ग/ खुला प्रवर्गातील माजी सैनिक: रु. ३९४/-
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ उमेदवार/ मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ या प्रवर्गातील माजी सैनिक : रु. २९४/-

अर्ज करण्याचा कालावधी: 

  • १४ ऑक्टोबर २०२४ ते ०४ नोव्हेंबर २०२४
परीक्षा दिनांक: 
  • रविवार, ०५ जानेवारी २०२५ 
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

Click Here

    Advertisement

    Nokari Sandharbha

    Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




    Contact

    Near ST Stand, Kolhapur

    info@nokarisandharbha.com

    9923457044, 9823377227

    (0231)2664405, 2668631