MPSC : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४
MPSC विभागांतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४
एकूण पदसंख्या: २५८ पदे
विभाग व पदाचे नाव:
* महाराष्ट्र कृषी सेवा - कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग:-
- उपसंचालक, कृषी गट-अ
- तालुका कृषी अधिकारी/ तंत्र अधिकारी गट ब
- कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब
शैक्षणिक पात्रता:
वयाची अट: (०१ एप्रिल २०२४ रोजी)
- अराखीव (खुला) प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे.
- मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे.
- दिव्यांग उमेदवार : १८ ते ४५ वर्षे.
- माजी सैनिक : नियमाप्रमाणे सवलत.
परीक्षा फी:
- अमागास उमेदवार : रु. ५४४/-
- मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ दिव्यांग उमेदवार : रु. ३४४/-
अंतिम दिनांक:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |