MPSC : १५ सहायक प्रबंधक (गट-ब) पदे
MPSC अंतर्गत सहायक प्रबंधक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहेत.
एकूण पदसंख्या: १५ पदे
पदाचे नाव:
शैक्षणिक पात्रता:
- Candidate should have passed Degree in Law.
वयाची अट: (०१ जुलै २०२५ रोजी)
- अराखीव (खुला) प्रवर्ग : १९ ते ३८ वर्षे.
- मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे.
- दिव्यांग उमेदवार : १८ ते ४५ वर्षे.
- माजी सैनिक : नियमाप्रमाणे सवलत.
परीक्षा फी:
- अमागास उमेदवार : रु. ३९४/-
- मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ दिव्यांग उमेदवार : रु. २९४/-
अंतिम दिनांक:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |