RTE ADMISSION 2025-26
सन २०२५ - २६ या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना RTE अंतर्गत २५% राखीव जागांवर प्रवेश देण्यात येत आहे.
वयोमर्यादा:
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- निवासाचा पत्ता
- जन्म दाखला
- जातीचा दाखला
- उत्पन्न दाखला
- फोटो
- दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly NokariSandharbha | Click Here |