महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना : १०२ मुख्यसेविका/ पर्यवेक्षिका पदे
महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत एकूण १०२ जागांच्या भरतीकरिता मुख्यसेविका (नागरी प्रकल्प) या पदासाठी पात्र महिलांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.
एकूण पदसंख्या: १०२ पदसंख्या.
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा: (०३. ११. २०२४ रोजी)
- ओपन उमेदवार : २१ ते ३८ वर्षे
- मागासवर्गीय/ खेळाडू/ अनाथ उमेदवार : २१ ते ४३ वर्षे
- दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवार : २१ ते ४५ वर्षे
- अंशकालीन उमेदवार : २१ ते ५५ वर्षे
- माजी सैनिक: नियमाप्रमाणे सवलत
परीक्षा शुल्क:
- अमागास उमेदवार : रु. १०००/-
- मागासवर्गीय: रु. ९००/-
Notification PDF:
अंतिम दिनांक:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |