info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
अन्न व औषध प्रशासन विभाग : ५६ वरिष्ठ तांत्रिक सहायक व विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ पदे

अन्न व औषध प्रशासन विभाग एकूण ५६ जागांच्या भरतीकरिता वरिष्ठ तांत्रिक सहायक व विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.

एकूण पदे: ५६ जागा

शैक्षणिक पात्रता:

  • वरिष्ठ तांत्रिक सहायक: उमेदवार द्वितीय श्रेणीसह विज्ञान (Science) शाखेतून पदवी उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार औषध निर्माण शास्त्र (B. Pharmacy) पदवी उत्तीर्ण असावा.

  • विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ, गट-ब: i) उमेदवार औषध निर्माण शास्त्र (B. Pharmacy) किंवा B.Sc (Chemistry) पदवी उत्तीर्ण असावा. किंवा (Bio-Chemistry) मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. किंवा ii) उमेदवार द्वितीय श्रेणीसह विज्ञान (Science) शाखेतून पदवी उत्तीर्ण असावा व औषधी द्रव्ये विश्लेषणाचा किमान १८ महिन्यांचा अनुभव आवश्यक असावा.

वयोमर्यादा: (२२ ऑक्टोबर २०२४ रोजी)

  • खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्ष
  • मागासवर्गीय/ खेळाडू/ EWS/ SEBC: १८ ते ४३ वर्ष
  • दिव्यांग उमेदवार: १८ ते ४५ वर्षे
  • अंशकालीन उमेदवार:  १८ ते ५५ वर्षे

परीक्षा शुल्क:

  • खुला प्रवर्ग: रु. १०००/-
  • राखीव प्रवर्ग: रु. ९००/-
Notification PDF:

अंतिम तारीख:

  • २२ ऑक्टोबर २०२४

घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:

  • 9923457044
  • 7720889991

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631