info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
कल्याण डोंबिवली महानगरपालिका : ५० स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी इ. पदे

कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे एकूण ५० जागांच्या भरतीकरिता स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ इ. पदांसाठी १२ महिन्यांच्या कालावधीसाठी करार पद्धतीने एकत्रित मानधनावर उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

एकूण पदे: ५० जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
०१स्टाफ नर्स (पुरुष)(i) १२वी + GNM
०२ पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी(i) MBBS   (ii) अनुभव (iii) मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक 
०३ अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी(i) MBBS (ii) पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा स्पेशलायझेशन (स्त्रीरोगतज्ज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ञ) (iii) मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक
०४बालरोगतज्ञ(i) MD Pead/ DCH/ DNB (ii) मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक
०५क्ष-किरण तंत्रज्ञ(i) १२वी उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफर & क्ष-किरण डिप्लोमा
०६OT सहाय्यक(i) १२वी उत्तीर्ण   (ii) OT टेक्निशियन डिप्लोमा
०७सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापकM.B.B.S किंवा BDS/ BAMS/ BHMS/ BUMS/ B.P.TH/ Nursing Basic/ (P.B.Bsc)/ B.PHARM/+MPH/ MHA/MBA (Health Care Administration)
०८शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक(i) MBBS/ BAMS/ BUMS/ BHMS/ BDS) (ii) MPH/ MHA/ MBA(Health Care Administration)

वयोमर्यादा: 

  • पद क्र. ७ व ८ : १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय ०५ वर्षे सूट)
  • पद क्र. १, ४, ५, ६ : ६५ वर्षे 
  • पद क्र. २ व ३ : ६५ वर्षे 

परीक्षा शुल्क:

  • फी नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
  • आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि.ठाणे

Notification PDF:
थेट मुलाखत दिनांक: 

  •  २४ एप्रिल २०२५ आणि २५ एप्रिल २०२५
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:

  • 7720889991
  • 9923457044

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631