info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लि : १० कनिष्ठ लिपिक पदे

कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्ह्यातील शिराळा व वाळवा कार्यक्षेत्र असलेल्या दि कोडोली अर्बन को-ऑप. बँक लि. कोडोली या प्रतिथयश सहकारी बँकेस खालील पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची आहे.


पदांची नावे:

  • कनिष्ठ लिपिक
एकूण पदसंख्या:  १० पदे

शैक्षणिक पात्रता:

  • (i) उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. आणि
  • (ii) MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा: (२१. ०१. २०२५ रोजी)

  • किमान वय : २२ वर्षे
  • कमाल वय : ३५ वर्षे
परीक्षा फी:
  • रु. ७०८/-
Notification PDF:

अंतिम दिनांक:

  • २१ जानेवारी २०२५
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari SandharbhaClick Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631