जीपी पारसिक सहकारी बँक लि : ७० ज्युनियर ऑफिसर (ट्रेनी)/ कनिष्ठ अधिकारी पदे
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक्स फेडरेशन लि. अंतर्गत जीपी पारसिक सहकारी बँक लि. मध्ये ज्युनियर ऑफिसर (ट्रेनी) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहेत.
पदांची नावे:
- ज्युनियर ऑफिसर (ट्रेनी)/ कनिष्ठ अधिकारी
एकूण पदसंख्या: ७० पदे
शैक्षणिक पात्रता:
- Degree from a recognized university in disciplines, such as B.Com / B.Com (Hons.) / BBA / BBM / BAF / BFM / BBI / BMS / B. Economics / BBS (whichincludes subjects related to Banking, Insurance and Co-operation) and B.Sc. (IT) /BE Computer / BCA with first class.
वयोमर्यादा: (३१. ०१. २०२५ रोजी)
- किमान वय : १८ वर्षे
- कमाल वय : ३० वर्षे
परीक्षा फी:
Notification PDF:
अंतिम दिनांक:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |