info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड : ८६ गट-ड (वर्ग-४) पदे

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे एकूण ८६ जागांच्या भरतीकरिता शिपाई, स्वच्छक  इ. पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण पदे: ८६ जागा

SR. NO.POST NAMEVACANCY
01O T Servent02
02Barber02
03Tailor01
04Dhobi03
05Stretcher Bearer03
06Laboratory Servent01
07Cook04
08Cook Assistant02
09X-Ray Servent01
10Casulaty Servent02
11Despesary Servent01
12Peon36
13Table boy01
14Male Servent01
15Mess Servent01
16Aya01
17Watchman04
18Nursing Assistant01
19Cleaner01
20Mali01
21Laboratory Attendent17
TOTAL86


शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार १०वी उत्तीर्ण असावा. (सर्व पदांसाठी)
  • उमेदवार ०७वी उत्तीर्ण असावा. (स्वच्छक पदासाठी)

वयोमर्यादा: (२४. ०४. २०२५ रोजी)

  • खुला प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे
  • दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
  • अंशकालीन उमेदवार : १८ ते ५५ वर्षे
  • माजी सैनिक : सशस्त्र दलात केलेली सेवा + ०३ वर्ष 

परीक्षा शुल्क:

  • खुला प्रवर्ग : रु. १०००/-
  • मागासवर्गीय/ EWS : रु. ९००/-
वेतनश्रेणी:
  • रु. १५००० - ६३२००/-

Notification PDF:
अंतिम दिनांक: 

  • १६ मे २०२५
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:

  • 7720889991
  • 9923457044

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631