info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि : ७०० क्लार्क, वाहनचालक इ.

दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि मध्ये एकूण ७०० जागांच्या भरतीकरिता  क्लार्क, वाहनचालक इ. पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.

एकूण पदे: ७०० पदे

शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादा:

अ क्र पदाचे नाव वयोमर्यादा (दि. १२.०९.२०२४ पर्यंत)शैक्षणिक अर्हता 
०१ क्लार्क २१ ते ४० वर्ष

उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी किमान ५०% गुंणाई उत्तीर्ण असावा तसेच MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.

०२ वाहनचालक (सबॉर्डिनेट ए) (फक्त पुरुष)२१ ते ४० वर्षउमेदवार १० वी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराकडे हलके मोटार वाहन (LMV) लायसन असणे आवश्यक तसेच उमेदवारास ०३ वर्षे संबंधित कामाचा अनुभव आवश्यक.
०३ सुरक्षा रक्षक (सबॉर्डिनेट बी) (फक्त पुरुष)२१ ते ४५ वर्ष (उमेदवार माजी सैनिक असल्यास कमल वयोमर्यादा ५० वर्षे असावी)कोणत्याही शाखेची पदवी किंवा आर्मी ग्रॅज्युएट 

    परीक्षा शुल्क:

    • क्लार्क: रु. ७४९/-
    • वाहनचालक: रु. ६९६/-
    • सुरक्षा रक्षक: रु. ६९६/-
    • जनरल मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर व इन्चार्ज: रु. ८८५/-

    Notification PDF:
    अंतिम तारीख:
    • २७ सप्टेंबर २०२४
    घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
    • 7720889991
    • 9923457044

    For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

    Click Here


    Advertisement

    Nokari Sandharbha

    Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




    Contact

    Near ST Stand, Kolhapur

    info@nokarisandharbha.com

    9923457044, 9823377227

    (0231)2664405, 2668631