info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
दि सांगली अर्बन को-ऑप बँक लि. : २० लिपिक/ क्लार्क पदे

दि सांगली अर्बन को-ऑप बँक लि. मध्ये एकूण २० जागांच्या भरतीकरिता  क्लार्क, वाहनचालक इ. पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.

एकूण पदे: २० पदे

शैक्षणिक अर्हता:

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
  • तसेच उमेदवार MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा: (३१ ऑगस्ट २०२४ रोजी)

  • किमान वय: २१ वर्ष
  • कमाल वय: ३५ वर्ष 

    परीक्षा शुल्क:

    • सर्व उमेदवार: रु. ७२५/- + १८% GST 

    Notification PDF:
    अंतिम तारीख:
    • १५ ऑक्टोबर २०२४ 
    घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
    • 7720889991
    • 9923457044

    For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

    Click Here

    Advertisement

    Nokari Sandharbha

    Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




    Contact

    Near ST Stand, Kolhapur

    info@nokarisandharbha.com

    9923457044, 9823377227

    (0231)2664405, 2668631