अ. क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण पदे |
०१ | कक्षसेवक (वॉर्ड बॉय) (फक्त पुरुष) | १० वी उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा ०२ वर्षाचा अनुभव | २९ |
०२ | कक्षसेविका / आया | २८ |
०३ | शवविच्छेदन मदतनीस | २८ |
०४ | लेखा लिपिक | वाणिज्य शाखेची पदवी आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. | ५८ |
०५ | लिपिक टंकलेखक | कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. | १३५ |
०६ | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी | ३५ |
०७ | उद्यान सहाय्यक | कृषी विद्यापीठाची बी.एस्सी (हॉर्टिकल्चर)/ ऍग्रीकल्चर / बॉटनी / फॉरेस्ट्री / वनस्पती शास्त्रातील पदवी | ०४ |
०८ | ध्वनी चालक | १० वी पास आणि रेडिओ/ टीव्ही/ मेकॅनिक मधील अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र | ०१ |
०९ | वायरमन | १० वी पास आणि ITI (वायरमन) उत्तीर्ण तसेच संबंधित कामाचा ०३ वर्षाचा अनुभव | ०२ |
१० | सहाय्यक ग्रंथपाल | B.Lib पदवी | ०८ |
११ | शास्त्रक्रियागृह सहाय्यक | १२ वी सायन्स विथ बायोलॉजी आणि संबंधीत कामाचा ०२ वर्षाचा अनुभव | १५ |
१२ | बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप) | १२ वी सायन्स पास | ५१ |
१३ | स्टाफ नर्स मिडवाईफ (GNM) | बी.एस्सी नर्सिंग / GNM डिप्लोमा + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक तसेच संबंधित कामाचा ०२ वर्षाचा अनुभव | १३१ |
१४ | एक्झलरी नर्स मिडवाईफ (ANM) | १० वी + ANM + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक | ३८ |
१५ | पशुधन पर्यवेक्षक | १२ वी पास आणि पशुसंवर्धन विषयातील डिप्लोमा तसेच संबंधित कामाचा ०२ वर्षाचा अनुभव | ०२ |
१६ | बायोमेडिकल इंजिनीयर सहाय्यक | १० वी पास आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक विषयामधून ITI तसेच संबंधित कामाचा ०२ वर्षाचा अनुभव | ०६ |
१७ | आरोग्य सहाय्यक (महिला) | १२ वी सायन्स पास आणि संबंधित कामाचा ०२ वर्षाचा अनुभव | १२ |
१८ | औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी | बी.फार्म पदवी आणि महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलची नोंदणी आवश्यक तसेच संबंधित कामाचा ०२ वर्षाचा अनुभव | १२ |
१९ | नेत्र चिकित्सा सहाय्यक | १२ वी सायन्स पास आणि ऑप्थओल्मीक असिस्टंट / पॅरामेडिकल ऑप्थओल्मीक विषयामधून डिप्लोमा/ पदवी / ०२ वर्षाचा अनुभव + ०२ वर्षाचा अनुभव | ०१ |
२० | आहार तंत्रज्ञ | फूड अँड न्यूट्रीशन किंवा न्यूट्रिशन अँड डायटिशियन विषयाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी तसेच संबंधित कामाचा ०२ वर्षाचा अनुभव | ०१ |
२१ | C.S.S.D तंत्रज्ञ | मायक्रोबायोलॉजी विषयातील पदवी तसेच संबंधित कामाचा ०२ वर्षाचा अनुभव | ०५ |
२२ | E.C.G तंत्रज्ञ | फिजिक्स / इलेक्ट्रॉनिक्स विषयासह विज्ञान शाखेची पदवी आणि E.C.G तंत्रज्ञ मधील प्रशिक्षण पूर्ण आणि संबंधित कामाचा ०२ वर्षाचा अनुभव | ०८ |
२३ | सांख्यिकी सहाय्यक | STATISTIC विषयातील पदवी आणि संबंधित कामाचा ०२ वर्षाचा अनुभव | ०३ |
२४ | डायलिसीस तंत्रज्ञ | विज्ञान शाखेची पदवी / DMLT + ६ महिन्याचा डायलिसीस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण आणि संबंधित कामाचा ०२ वर्षाचा अनुभव | ०४ |
२५ | डेंटल हायजिनिस्ट | १२ वी सायन्स पास आणि दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण तसेच संबंधित कामाचा ०२ वर्षाचा अनुभव | ०३ |
२६ | वैद्यकीय समाजसेवक | समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी / MSW आणि संबंधीत कामाचा ०२ वर्षांचा अनुभव | १५ |
२७ | सहाय्य्क माहिती व जनसंपर्क अधिकारी | जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन मधील डिप्लोमा तसेच संबंधित कामाचा ०३ वर्षांचा अनुभव | ०१ |
२८ | उद्यान अधीक्षक | बी.एस्सी (हॉर्टिकल्चर), ऍग्रीकल्चर/ बॉटनी / फॉरेस्ट्री / वनस्पती शास्त्रातील पदवी | ०१ |
२९ | कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनीअर) | बायोमेडिकल इंजिनीअरिंग पदवी आणि संबंधित कामाचा ०२ वर्षांचा अनुभव | ०६ |
३० | बायोमेडिकल इंजिनीअर | बायोमेडिकल इंजिनीअरिंग पदवी आणि संबंधित कामाचा ०२ वर्षांचा अनुभव | ०१ |
एकूण | ६२० |