info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
नागपूर महानगरपालिका : २४५ कनिष्ठ अभियंता, नर्स परिचारिका इ. पदे

नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण २४५ जागांच्या भरतीकरिता कनिष्ठ अभियंता, नर्स परिचारिका, वृक्ष अधिकारी इ पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.

एकूण पदे: २४५ पदे

शैक्षणिक अर्हता:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता:
०१कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
०२कनिष्ठ अभियंता (विद्युत)विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
०३नर्स परीचारीका (GNM)i) 12वी उत्तीर्ण ii) GNM iii) नर्सिंग कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन
०४स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकस्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा समतुल्य
०५वृक्ष अधिकारी(i) BSc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/ बॉटनी/ फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव


वयोमर्यादा: (१५ जानेवारी २०२५ रोजी)

  • किमान वय: १८ वर्ष
  • अराखीव: ३८ वर्ष
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ खेळाडू: ४३ वर्ष
  • दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त: ४५ वर्ष
  • माजी सैनिक: नियमाप्रमाणे सवलत

    परीक्षा शुल्क:

    • अराखीव: रु. १०००/-
    • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ: रु. ९००/-

    Notification PDF:
    अंतिम तारीख:
    • १५ जानेवारी २०२५
    घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
    • 7720889991
    • 9923457044

    For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

    Click Here

    Advertisement

    Nokari Sandharbha

    Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




    Contact

    Near ST Stand, Kolhapur

    info@nokarisandharbha.com

    9923457044, 9823377227

    (0231)2664405, 2668631