नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभाग : २८४ शिपाई (गट ड) पदे
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागाअंतर्गत शिपाई (गट ड) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहेत.
एकूण पदसंख्या: २८४ पदे
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार १०वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा: (२२. ०४. २०२५ रोजी)
- खुला प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे
- मागासवर्गीय/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे
- दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
- अंशकालीन उमेदवार : १८ ते ५५ वर्षे
- माजी सैनिक : सशस्त्र दलात केलेली सेवा + ०३ वर्ष
परीक्षा फी:
- खुला प्रवर्ग: रु. १०००/-
- मागासवर्गीय/ अनाथ प्रवर्ग: रु. ९००/-
- माजी सैनिक: फी नाही
वेतनश्रेणी:
Notification PDF:
अंतिम दिनांक:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |