बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक : १३५ प्रोबेशनरी ऑफिसर अँड ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट पदे
बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत एकूण १३५ जागांच्या भरतीकरिता प्रोबेशनरी ऑफिसर अँड ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.
एकूण पदसंख्या: १३५ पदे
पदांची नावे:
- प्रोबेशनरी ऑफिसर
- ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार ५०% गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा (दोन्ही पदांसाठी).
वयोमर्यादा: (०१. ११. २०२४ रोजी)
- कमीत कमी वय: २० वर्षे
- जास्तीत जास्त वय: ३५ वर्षे
परीक्षा फी:
अंतिम दिनांक:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |