बृहन्मुंबई महानगरपालिका : १८४६ लिपिक/ कार्यकारी सहायक
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण १८४६ जागांच्या भरतीकरिता लिपिक/ कार्यकारी सहायक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.
एकूण पदे: १८४६ जागा
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेची पदवी किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- उमेदवार इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान ३० श.प्र.मी. वेगाची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा: (१४ ऑगस्ट २०२४ रोजी)
- अराखीव (खुला) उमेदवार : १८ ते ३८ वर्षे
- राखीव (मागासवर्गीय)/ खेळाडू/ अनाथ उमेदवार: १८ ते ४३ वर्षे
- दिव्यांग उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
- अंशकालीन उमेदवार : १८ ते ५५ वर्षे
- माजी सैनिक : नियमाप्रमाणे सवलत
परीक्षा शुल्क:
- अराखीव खुला प्रवर्ग: रु. १०००/-
- राखीव (मागासवर्गीय) प्रवर्ग: रु. ९००/-
Notification PDF:
अंतिम तारीख:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |