info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
सिडको भरती २०२४ : १०१ सहाय्यक अभियंता (स्थापत्य)

सिडको मध्ये एकूण १०१ जागांच्या भरतीकरिता सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.

    एकूण पदे: १०१ पदे


    शैक्षणिक अर्हता:

    • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा.
    • सॅपइआरपी (टीईआरपी-९) प्रमाणपत्र आवश्यक. (उमेदवाराकडे सॅप प्रमाणपत्र नसल्यास रुजू दिनांकापासून ०१ वर्षाच्या आत सॅप प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.)

    वयोमर्यादा: (१८ जानेवारी २०२४ रोजी)
    • खुला प्रवर्ग: २० ते ३८ वर्ष
    • मागासवर्गीय/ खेळाडू/ माजी सैनिक/ आ.दु.घ. प्रवर्ग: २० ते ४३ वर्ष
    • दिव्यांग प्रवर्ग: २० ते ४५ वर्ष

    परीक्षा शुल्क:

    • खुला प्रवर्ग: रु. ११८०/-
    • मागासवर्गीय प्रवर्ग: रु. १०६२/-

    Notification PDF:
    अंतिम तारीख:
    • १५ सप्टेंबर २०२४
    घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
    • 7720889991
    • 9923457044

    Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

    Click Here

      Advertisement

      Nokari Sandharbha

      Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




      Contact

      Near ST Stand, Kolhapur

      info@nokarisandharbha.com

      9923457044, 9823377227

      (0231)2664405, 2668631