info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
महाराष्ट्र होमगार्ड भरती २०२४ : कोल्हापूर, सांगली, सातारा इ.

देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी, तसेच आपत्कालीन मदतकार्याचे, कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे.

  • उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील.
एकूण पदसंख्या:

शैक्षणिक अर्हता:

  • उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण असावा.
शारीरिक अर्हता:
  उंची छाती  धावणे
 पुरुष  १६२ से.मी. ७६ से.मी. व फुगवून ५ से.मी. जास्त  १६०० मीटर 
 महिला  १५० से.मी. - ८०० मीटर 

वयोमर्यादा: (१४. ०८. २०२४ रोजी)
  • कमीत कमी: २० वर्ष पूर्ण 
  • जास्तीत जास्त: ५० वर्षांच्या आत
परीक्षा शुल्क:
  • फी नाही.
All District Notification PDF:
अंतिम दिनांक:

  • १४ ऑगस्ट २०२४
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631