info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
मुंबई उच्च न्यायालय (BOMBAY HIGH COURT) नागपूर खंडपीठ : ४५ शिपाई पदे

मुंबई उच्च न्यायालय मध्ये एकूण ४५ जागांच्या भरतीकरिता शिपाई या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागीत आहे.

एकूण पदसंख्या:  ४५ पदे

पदाचे नावे:

  • शिपाई

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार कमीत कमी 07वी उत्तीर्ण असावा.
  • उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असावे.
  • उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असावा.

वयोमर्यादा: (१७ फेब्रुवारी २०२५ रोजी)

  • अराखीव (खुला प्रवर्ग) : १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय: १८ ते ४३ वर्षे 

परीक्षा फी:
  • सर्व उमेदवार :  रु. ५०/-
Notification PDF:
अंतिम दिनांक:

  • ०४ मार्च २०२५
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari SandharbhaClick Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631