info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित : २०० लिपिक पदे

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित एकूण २०० जागांच्या भरतीकरिता लिपिक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.

एकूण पदे: २०० जागा

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
  • तसेच उमेदवार MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा: (१४ ऑगस्ट २०२४ रोजी)

  • किमान वय: २१ वर्ष
  • कमाल वय: ४२ वर्ष 

परीक्षा शुल्क:

  • सर्व उमेदवार: रु. ५९०/- 
Notification PDF:

अंतिम तारीख: 

  • ०५ सप्टेंबर २०२४ 
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631