info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
लातूर महानगरपालिका भरती : १८ स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, वैद्यकीय ऑफिसर इ. पदे

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, लातूर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, मेडिकल ऑफिसर इ. पदांसाठी कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहेत.

  • ऑफलाईन फॉर्म
  • हा ऑफलाईन फॉर्म नोकरी - संदर्भ कार्यालयात मिळेल.
एकूण पदसंख्या:  १८ पदे

शैक्षणिक पात्रता:

अ. क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
०१फार्मासिस्ट D.Pharm/ B.Pharm/ M.Pharm + फार्मसी कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक 
०२स्टाफ नर्स GNM/ B.Sc Nursing + नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक 
०३वैद्यकीय अधिकारी (पुर्णवेळ) MBBS/ BAMS/ MC/ MMC + कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक
०४वैद्यकीय अधिकारी (१५ वा वित्त आयोग) 
०५अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 


वयोमर्यादा: (२५. ०३. २०२५ रोजी)

  • किमान वय : १८ वर्षे
  • कमाल वय : ६० वर्षे
परीक्षा फी:
  • फार्मासिस्ट आणि स्टाफ नर्स या पदासाठी : खुला प्रवर्ग: १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
  • नागरी सुविधा केंद्र विभाग, महानगपालिका लातूर
Notification PDF:

अंतिम दिनांक:

  • ०९ एप्रिल २०२५
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari SandharbhaClick Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631