वसई विकास सहकारी बँक लि. : १९ ग्राहक सेवा प्रतिनिधी (CSR) – मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी)
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक्स फेडरेशन लि. अंतर्गत वसई विकास सहकारी बँक लि. मध्ये ग्राहक सेवा प्रतिनिधी (CSR) – मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहेत.
पदाचे नाव:
- ग्राहक सेवा प्रतिनिधी (CSR) – मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी) (Customer Service Representative (CSR) – Marketing and Operations (Clerical Grade)
एकूण पदसंख्या: १९ पदे
शैक्षणिक पात्रता:
- (i) उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. आणि
- (ii) MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा: (३१. ०१. २०२५ रोजी)
- किमान वय : २२ वर्षे
- कमाल वय : ३५ वर्षे
परीक्षा फी:
Notification PDF:
अंतिम दिनांक:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |