समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र : २१९ उच्चश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक इ. पदे
समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र एकूण २१९ जागांच्या भरतीकरिता उच्चश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक इ. पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.
एकूण पदसंख्या: २१९ पदसंख्या.
शैक्षणिक पात्रता:
पद क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक अर्हता |
०१ | गृहपाल/ अधिक्षक (सर्वसाधारण)/ गृहपाल अधिक्षक (महिला) | उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. |
०२ | वरिष्ठ समाज कल्याण अधिकारी |
०३ | समाज कल्याण निरीक्षक |
०४ | उच्चश्रेणी लघुलेखक | उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी- १२० श.प्र.मि./ मराठी- १२० श.प्र.मि.) टंकलेखन (इंग्रजी- ४० श.प्र.मि./ मराठी- ३० श.प्र.मि.) MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. |
०५ | निम्नश्रेणी लघुलेखक | उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी- १०० श.प्र.मि./ मराठी- १०० श.प्र.मि.) टंकलेखन (इंग्रजी- ४० श.प्र.मि./ मराठी- ३० श.प्र.मि.) MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. |
०६ | लघुटंकलेखक | उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. लघुलेखन इंग्रजी- ८० श.प्र.मि. आणि टंकलेखन (इंग्रजी- ४० श.प्र.मि./ मराठी- ३० श.प्र.मि.) |
वयोमर्यादा: (३१.१०.२०२४ रोजी)
- ओपन उमेदवार : १८ ते ३८ वर्षे
- मागासवर्गीय/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे
- दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
- अंशकालीन उमेदवार : १८ ते ५५ वर्षे
- माजी सैनिक: नियमाप्रमाणे सवलत
परीक्षा शुल्क:
- अमागास उमेदवार : रु. १०००/-
- मागासवर्गीय: रु. ९००/-
- माझी सैनिक: फी नाही
Notification PDF:
अंतिम दिनांक:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |