सहसंचालक, लेखा व कोषागारे विभाग : ७५ कनिष्ठ लेखापाल पदे
सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभागामध्ये एकूण ७५ जागांच्या भरतीकरिता कनिष्ठ लेखापाल या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.
एकूण पदे: ७५ जागा
शैक्षणिक पात्रता:
- (i) उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. आणि
- (ii) MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा तसेच मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आवश्यक.
वयोमर्यादा: (३० जानेवारी २०२५ रोजी)
- अराखीव (खुला) उमेदवार : १९ ते ३८ वर्षे
- राखीव (मागासवर्गीय)/ खेळाडू/ अनाथ उमेदवार: १९ ते ४३ वर्षे
- दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवार : १९ ते ४५ वर्षे
- अंशकालीन उमेदवार : १९ ते ५५ वर्षे
- माजी सैनिक : नियमाप्रमाणे सवलत
परीक्षा शुल्क:
- अराखीव: रु. १०००/-
- मागासवर्गीय: रु. ९००/-
- माजी सैनिक : फी नाही.
Notification PDF:
अंतिम तारीख:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |